२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्ताने कलम 47 चा प्रसार कार्यक्रमाचे आयोजन
सावंतवाडी प्रतिनिधी नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग जि.प.समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने नशा मुक्त भारत अभियानांतर्गत वैंगुर्ला जि.प.शाळा क्रं.२ येथे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी व्यसनमुक्ती संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी सर्वांना व्यसनाचे प्रकार, कारणे, परिणाम, उपाययोजना या बाबतीत सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले आपणं. संविधानाच्या मदतीने, संविधानातील कलम…
