वेंगुर्ला शिंदे शिवसेनेच्या निरीक्षकपदी विद्या परब यांची नियुक्ती…

जिल्हाप्रमुख संजू परबांनी केली घोषणा..! सावंतवाडी प्रतिनिधी वेंगुर्ला तालुक्यासाठी शिंदे शिवसेनेच्या निरीक्षकपदी विद्या परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा संजू परब यांनी आज केली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेने विद्या परब यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. लवकरच त्या वेंगुर्ला तालुक्याचा सविस्तर अहवाल पक्षाकडे सादर करणार असून,…

Read More

You cannot copy content of this page