उबाठा सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी
वैभववाडी प्रतिनिधी : वैभववाडी उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव विनायक राऊत यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती उबाठा सेना मध्यवर्ती कार्यालय यांच्याकडून प्रसिद्धीस देण्यात…
