सिंधुदुर्गनगरीत उद्या (२९ जानेवारी )रोजी पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा..
पालकमंत्री नितेश राणें यांच्या हस्ते होणार उद्घाटन,मुख्यालय पत्रकार संघाचे आयोजन सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने २९ जानेवारी रोजी संपन्न होत असलेल्या जिल्ह्यातील पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी ९.३० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी ८.३० वाजता जिल्ह्यातील पत्रकार आणि पोलीस अधिकारी…
