समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधाचे अयोध्येत पारायण…
वैभववाडी प्रतिनिधी समर्थ रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधाचे पारायण दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनतर्फे अयोध्येतील श्री.राघवजी मंदिर येथे मोठ्या थाटात आज सुरु झाले. या पारायणाची सांगता तेवीस नोव्हेंबर रोजी होईल. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश व तेलंगणातील ११० समर्थभक्तांनी एकत्र येऊन अयोध्येत दासबोधाचे पारायण घेतले आहे. या पारायण काळात दासबोधाशिवाय समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि…
