आंगणेवाडीचा आशीर्वाद घेऊन रविंद्र चव्हाण उद्यापासून करणार महाराष्ट्रात प्रचाराचा शुभारंभ

मुंबई प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर झाली आहे या पहिल्या यादीमध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून रविंद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झालेली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रविंद्र चव्हाण उद्या सोमवार २१ ऑक्टोबर सकाळी नऊ वाजता सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाकरता येणार आहेत आंगणेवाडीच्या भराडीदेवीचे आशिर्वाद घेतल्यानंतर ते आपल्या प्रचाराचा शुभारंभ करतील रविंद्र…

Read More

महायुती सरकारमुळेच २५ वर्षांनतर गेळेवासियांसाठी सुवर्ण दिवस : रविंद्र चव्हाण

पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते गेळे ग्रामस्थांना जमिनीचे वाटप सावंतवाडी प्रतिनिधी वर्षानुवर्षे ज्या प्रश्नासंदर्भात आपण सर्वजण झटत होतो व संघर्ष करीत होतो तो गेळे येथील कबुलायतदार गांवकर जमीन प्रश्न खऱ्या अर्थाने आज सुटला आहे. पंचवीस वर्षानंतर हा सुवर्ण दिवस आपण पाहतो आहे तो फक्त आणि फक्त महायुतीच्या सरकारमुळेच. त्यामुळे आपले आशीर्वाद हे…

Read More

ना.रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थांचे घेतले दर्शन

सावंतवाडी प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे निवासस्थानी आवर्जून भेट दिली. यावेळी त्यांनी श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले. सावंतवाडी येथे काल रुग्णवाहिका लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी परब यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, अॅड. अनिल निरवडेकर, प्रभाकर…

Read More

ना.रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थांचे घेतले दर्शन

सावंतवाडी प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे निवासस्थानी आवर्जून भेट दिली. यावेळी त्यांनी श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले. सावंतवाडी येथे काल रुग्णवाहिका लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी परब यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, अॅड. अनिल निरवडेकर, प्रभाकर…

Read More

जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरीतच राहणार…

पालकमंत्री रवींद्र चव्हाणः शिष्टमंडळाला दिले आश्वासन.. ओरोस प्रतिनिधी जिल्हा परिषद रुग्णालय जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्गनगरी येथून हलवण्याचा प्रश्नच नाही. शासकीय मेडिकल कॉलेजला हे रुग्णालय सलग्न आहे. येथून जिल्हा रुग्णालय हलविण्याबाबत शासकीय पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा मुख्यालय विकास संघर्ष समितीच्या शिष्टमंडळा समोर स्पष्ट केली. दरम्यान मेडीकल कॉलेजकरिता नव्या…

Read More

दादा बेळणेकर यांच्या निवासस्थानी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सांत्वनपर भेट..

माणगाव/ वाडोस ;- कुडाळ तालुक्यातील भाजपा चे ज्येष्ठ नेते दादा बेळणेकर व भाजपा कुडाळ तालुका सरचिटणीस योगेश ( भाई) बेळणेकर यांच्या वाडोस येथिल निवासस्थानी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सांत्वन पर भेट दिली. काही दिवसापूर्वी दादा बेळणेकर यांच्या मातोश्री यांचे निधन झाले होते. आज जिल्हा दौऱ्यावर असताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दादा बेळणेकर यांच्या निवासस्थानी…

Read More

कुडाळ वेंगुर्ला मठ ते विजय कांबळी यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करा – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

रस्त्याच्या कामात अडचणी निर्माण करणाऱ्यांवर तातडीची कारवाई करा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नातू यांना दिले आदेश…. नागरिकांनी मानले पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार… सिंधुदुर्ग : आज सिंधुदुर्ग कुडाळ उरूस येथील डी.पी.डी.सी हॉल मध्ये आयोजित जनता दरबार मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान पालकमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी कुडाळ वेंगुर्ला मठ ते विजय कांबळी यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या…

Read More

अनेक वर्ष प्रलंबित विषयांची तब्बल ७१३ निवेदने २८६ प्रश्रांवर तात्काळ निर्णय

पालकमंत्री चव्हाण साहेबांचे मनःपूर्वक आभार, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांचे प्रतिपादन. ओरोस.पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित जनता दरबारामध्ये आज कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रानून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विविध विभागाशी संबंधित तब्बल 713 निवेदने यावेळी सादर करण्यात आली. यापैकी 286 निवेदनांवर तात्काळ चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यात आले. पालकमंत्री सन्मा. रवींद्रजी चव्हाण साहेब…

Read More

You cannot copy content of this page