कुडाळ शहरातील पूरस्थितीची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी जावून केली
कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली होती या परिस्थितीची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्त बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी जाऊन केली तसेच यासंदर्भात नगरपंचायत प्रशासन व महसूल विभागाशी संपर्क साधला. गेले दोन दिवस कुडाळ शहरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहरांमधून जाणारी भंगसाळ नदी तसेच ओहोळ, नाले हे पाण्याने दुधडी भरून वाहत आहेत….
