आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठाच्या पंचायत समिती सदस्या मथुरा राऊळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केला शिवसेनेत प्रवेश
माणगाव प्रतिनिधी माणगाव येथे झालेल्या काल (शिंदे गट) शिवसेनेच्या मेळाव्यात उबाठा गटाच्या पंचायत समिती सदस्या मथुरा राऊळ व कालेली ग्रामपंचायत सदस्य सानिका परब,राजन शेळके,विजय चव्हाण, अंजली पेडणेकर,सहयोगीता सावंत यांनी कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत (शिंदे गट) शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व सदस्यांचे आमदार निलेश राणे यांनी स्वागत केले.पक्षात आपला…
