बांदा पानवळ शाळेचा जिल्ह्यात प्रथम विभाग स्तरावर आपली मोहर उमटून राज्यस्तरीय निवड
सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कला व क्रीडा विभाग यांच्या वतीने इयत्ता तिसरी ते आठवी विद्यार्थी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रमात बांदा पानवळ शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विभाग स्तरावर आपली मोहर उमटून राज्यस्तरावर निवड झाली. रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत अनुभवात्मक अध्ययन आधारित उत्कृष्ट कृती राज्यस्तरावर सादरीकरण करण्याची प्रथमच संधी सिंधुदुर्गातील बांदा पानवळ…
