बांधकाम कामगार यांना मिळणार गृहोपयोगी संच भेट
गणेश चतुर्थी मध्ये कामगार यांना मिळणार गृहपयोगी संच भेट. लाडक्या सरकारचे खूप खूप आभार कामगार वर्गाकडून समाधान व्यक्त – श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती कुडाळ प्रतिनिधी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत जिवीत ( सक्रीय) बांधकाम कामगारांना वितरीत करावयाच्या गृहपयोगी वस्तू संचाबाबत सुधारित कार्यपध्दतीबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. (अ) बांधकाम…
