ठाकरे सेनेचे बाळा गावडे यांचा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत केला प्रवेश
सावंतवाडी प्रतिनिधी शिवसेना फुटीनंतर ठाकरे शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केलं मात्र, तिकीट वाटप करत्यावेळी मला डावललं गेलं राजन तेलींना उमेदवारी दिली गेली. यावेळी तेलींच काम करणार नाही असा पवित्रा मी घेत शांत बसलो होतो. राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विचारात होतो. मात्र, गेली अनेक वर्षे राजकारणात घेतलेल्या मेहनतीचा फायदा जनतेला व्हावा या हेतूने आज शिवसेनेत प्रवेश करत आहे….
