सावंतवाडीत प्रचारासाठी पालकमंत्री नितेश राणे स्वत: उतरले मैदानात..
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह.. सावंतवाडी प्रतिनिधी आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी – श्री पाटेकरांचे मनोभावे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभासाठी पालकमंत्री नितेश राणे सावंतवाडीत दाखल होताच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. राजवाडा येथील श्री देव पाटेकर देवाच दर्शन घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रचाराला सुरुवात…
