विनापरवाना एक झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड आकारण्याच्या भाजप सरकारच्या विधेयकाला शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केला विरोध

शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असलेले विधेयक रद्द करण्याची केली मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी महसूल आणि वनविभागाच्या परवानगी शिवाय अनधिकृतपणे झाडे तोडल्यास एका झाडामागे ५० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.आणि झाड तोडणाऱ्यास २ वर्षाची शिक्षा होणार अशी तरतूद असलेले विधेयक भाजप सरकारने हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात मंजुरी करिता मांडले आहे. या विधेयकामुळे कोकणातील शेतकरी अडचणीत येणार असून शेतकऱ्यांना…

Read More

You cannot copy content of this page