भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे १२ नोव्हेंबरला बैठकांचे आयोजन;कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी साधना थेट संवाद..
कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघात संवाद बैठकांचे आयोजन.. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे असणार विशेष उपस्थितीत,भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांनी दिली माहिती कणकवली प्रतिनिधी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार नीतेश राणे यांच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे यांची कणकवली विधानसभा मतदारसंघात मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी बैठकांचे आयोजित…
