दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करणे
मनसेचे विविध बँकांना पत्र. कुडाळ प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेला तमाम महाराष्ट्र सैनिकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर केला पाहिजे, असा आदेश दिला. त्याच आदेशानुसार कुडाळ येथील सर्व बँकांना मनसेचे पत्र व आरबीआय गाईडलाईन याची प्रत देण्यात आली. यामध्ये बँकांच्या कर्मचारी हिंदी भाषेत बोलतात,…
