महायुती व आरपीआय ची आज कणकवलीत संविधान बचाव रॅली..
आरक्षित समाज मोठ्या संख्येने होणार सहभागी.. कणकवली (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे तो संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केलेला आहे. आरक्षण हा आमचा हक्क असून आम्ही आरक्षण संपवू देणार नाही.आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथे कणकवली, देवगड, वैभववाडी…
