महेंद्रा अकॅडमीकडून सावंतवाडीत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीर

सावंतवाडी प्रतिनिधी पोलीस भरतीच्या पोलीस सावंतवाडीतील महेंद्रा अकॅडमीच्या शक्ति सावंतवाडी व कुडाळ येथे पोलीस भरती प्रशिक्षण पूर्व शिबिर आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक दहा हजार पोलिस भरती होत आहे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, यासाठी अकादमीच्या महामंडळाच्या ३० दिवसांच्या सदस्यांसाठी ही शिबिरेंद्र सदस्य आहे. पहिल्या ५० फी फी मध्ये सवलत देण्यात…

Read More

महेंद्रा ॲकेडमीच्या मंदार राणेची जिल्हा न्यायालयाच्या क्लार्कपदी निवड

सावंतवाडी प्रतिनिधी येथील महेंद्रा ॲकेडमीचा विद्यार्थी मंदार राणे याची सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या जूनिअर क्लार्कपदी निवड झाली आहे. राणे याने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत हे शिक्षण घेतले. विशेष म्हणजे त्याचे वडील बोअरवेल्स खोदाईचे काम करतात, अशा परिस्थितीत त्याने शिक्षण घेतले असून त्याच्या या यशाबद्दल महेंद्रा अॅकेडमीच्या माध्यमातून संचालक महेंद्र पेडणेकर यांनी अभिनंदन केले

Read More

महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी अविष्कार डिचोलकर याची 400 मीटर रनिंग क्रीडा प्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड…

सावंतवाडी प्रतिनिधी महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी अविष्कार डिचोलकर याची 400 मीटर रनिंग क्रीडा प्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे त्यांनी अवघ्या 49.12 सेकंड मध्ये 400 मीटर अंतर पार केले या स्पर्धेमध्ये नॅशनल अॅथलेटिक देखील सहभागी होते परंतु अविष्कार ने आपल्या स्वतःच्या कष्टांवरती विश्वास ठेवत पहिला क्रमांक तसेच गोल्ड मेडल चा मानकरी ठरला आहे आणि त्याची पुढे…

Read More

महेंद्रा अकॅडमीच्या सर्वेश मांडेलकरची अग्निवीर दलात निवड…

सावंतवाडी प्रतिनिधी येथील महेंद्रा अकॅडमीच्या सर्वेश मांडेलकर याची अग्निवीर दलामध्ये निवड झालेली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच महेंद्रा अकॅडमीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. सर्वेश हा कोलगाव येथील रहिवासी आहे. त्याने अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करून हे यश मिळवले आहे.

Read More

You cannot copy content of this page