आमदार निलेश राणे यांच्या हस्ते ८ मे रोजी होणार शिवापूर येथील शहीद जवानांच्या “रणस्तंभाचे” उद्घाटन..
दीडशे माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांचा केला जाणार सत्कार जिल्हाधिकारी अनिल पाटील,प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले राहणार प्रमुख उपस्थित कुडाळ प्रतिनिधी देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील भारतीय सेनेतील दहा शहीद सुपुत्रांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवापूर येथे “रणस्तंभ” उभारण्यात आला आहे. या रणस्तंभाचे उद्घाटन ८ मे रोजी सकाळी…
