कुडाळ बसस्थानकात आम.निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉइंट ची सुविधा
कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा उभारण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. एसटी बस प्रवाशांना अनेक वेळा मोबाईल चार्जिंग च्या समस्येला सामोरे जावे लागते ही समस्या लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून…
