निळेली येथे विजेचा लोळ पडून दोन म्हैशीचा जागीच मृत्यू…
कुडाळ (निळेली) तालुक्यातील निळेली शुंगारटेब वाडी येथे काल संध्याकाळी ३ वाजता च्या सुमारास शेतकरी सखाराम गंगाराम येडगे वय ६७ यांच्या मालकीच्या गोठ्यामध्ये चार मुरा जातीच्या म्हशी बांधण्यात आल्या होत्या.विजेचा लोळ पडून दोन मुरा जातीच्या म्हैशी मृत्युमुखी पडल्या.इतर दोघांना विजेचा सौम्य झटका बसला व जखमी पडल्या शेतकरी सखाराम गंगाराम येडगे कुटुंबाची उपासमारीची वेळ आली आहे सुमारे…
