महाराष्ट्रातील युवक- युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी, नाव नोंदणीसाठी डाएट सिंधुदुर्गमार्फत आवाहन.
महाराष्ट्रातील युवक-युवतींना… जर्मनीत रोजगाराची संधी सिंधुदुर्ग प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देणे याबाबत…
