कुडाळ तालुक्यातील बीएसएनएल सेवा रुग्णशय्येवर
अन्यथा 26 जानेवारीला युवासेनेचे “टॉवरवरून” आंदोलन सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यात सध्या बीएसएनएल सेवेचे तीनतेरा वाजले असून बहुसंख्य भाग मोबाईल सेवेपासून खंडित झाला आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी युवासेनेकडून मोबाईल टॉवरवर चढून अभिनव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळ नगर पंचायत सभापती मंदार शिरसाट यांनी दिली. बीएसएनएल ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा देणारी सर्वात…