भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वाडोस येथे उद्या रक्तदान शिबिर
योगेश (भाई) बेळणेकर मित्र मंडळ व भा.ज.पा.वाडोस याच्या वतीने आयोजन कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील वाडोस येथे भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर,सशक्त नारी शक्ती अंतर्गत महिलांची रक्त तपासणी,नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहेत उद्या दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० अन्नपूर्णा हॉल वाडोस येथे होणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या…
