महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण
मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी भाजपचे जेष्ठ नेते तथा राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. शिर्डी येथे काल झालेल्या अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली. पुढील तीन वर्षासाठी त्यांना या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राज्याची महसूल मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे….
