राज्य उत्पादन शुल्क विभाग कुडाळ कडून अवैध दारूसाठा जप्त…
साडे पाच लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त. कुडाळ प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने चौविस जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत पाच लाख, अडसष्ठ हजार, तिनशे विस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणि सात जणांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवण्यात आले आहेत. मनसेकडून फेब्रुवारी 2025…
