जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद कशाला म्हणतात हे आज सर्वांनी पाहिले
भव्य प्रचार रॅली नंतर मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन खा.नारायण राणे साहेबांवर प्रेम करणारी ही जनता,भाजपच्या पाठीशी आहे कणकवली प्रतिनिधी आम्ही कोणावर टीका टिपणी करत नाही आहोत. ही कणकवली ची जनता वर्षानुवर्षे खास. नारायण राणे साहेबांच्या बाजूने राहिलेली आहे.राणे साहेबांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद दिले आहेत. कणकवली पासून खास. नारायण राणेंना तोडण्याचा या पूर्वीही प्रयत्न…
