ओरोस येथे नेव्हिगेशन प्रिसाईज लॅबोरेटरीचे मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
ललित दहिबांवकर यांच्या नवीन व्यवसायाला दिल्या शुभेच्छा ललित दहिबांवकर यांनी ओरोस येथील पोलीस मुख्यालयासमोरील पारकर बिल्डिंग येथे नेव्हिगेशन प्रिसाईज लॅबोरेटरी या नवीन व्यवसायाची सुरुवात केली असून माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या लॅबोरेटरीचे सोमवारी उदघाटन करण्यात आले. यावेळी वैभव नाईक यांनी श्री दहिबांवकर यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नागेश पवार यांची प्रमुख उपस्थिती…
