वाचन संस्कृती जपणाऱ्या कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाचे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण
५ ऑक्टोबर रोजी साजरा होतोय वर्धापनपनदिन सावंतवाडी प्रतिनिधी कै. प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचनालय, मळगाव हे ज्ञानसेवेची २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या वर्षात प्रवेश करत आहे. हे रौप्यमहोत्सवी वर्ष वाचनालय मोठ्या दिमाखात साजरे करत आहे. ५ ऑक्टोबर हा दिवस कै.प्रा.उदय खानोलकर यांचा स्मृतिदिन आणि वाचनालयाचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव सारख्या निसर्गरम्य…
