आंजिवडे घाट मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे
आमच्यासमोर फक्त विकासात्मक दूरदृष्टी:आम.निलेश राणे कुडाळ प्रतिनिधी आंजिवडे घाट मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे डीपीआर ला मंजुरी मिळाल्यानंतर या आंजिवडे घाटाचे काम सुरू होईल असे आमदार निलेश राणे यांनी सांगून फक्त टोप्या घालून आश्वासने देणाऱ्या माजी खासदार, माजी आमदार यांच्यासारखं आम्ही काम करत नाही आमच्यासमोर फक्त विकासात्मक दूरदृष्टी आहे असे त्यांनी माणगाव येथील…
