भोसले फार्मसी कॉलेजमध्ये ‘करिअर कट्टा विद्यार्थी संवाद
सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा विद्यार्थी संवाद’ हा कार्यक्रम यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी मोबाईल फोन व…
