भोसले इंटरनॅशनल स्कूलचे ‘सुवर्ण ‘ यश
गणित ऑलिंपियाडमध्ये २० विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल…. सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित ऑलिंपियाड फाउंडेशनने घेतलेल्या नॅशनल गणित ऑलिंपियाड परीक्षेत लक्षणीय यश संपादन केले आहे. परीक्षेला शाळेचे ९६ विद्यार्थी बसले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष बाब म्हणजे यापैकी २० विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे…
