पालकमंत्री नितेश राणे यांची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतली भेट
जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विषयांवर चर्चा सिंधुदुर्ग प्रतिनिधी नुकत्याच नियुक्त झालेल्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची औपचारिक भेट घेतली. या भेटीच्या वेळी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, चालू प्रकल्प, जनतेच्या सुविधा तसेच आगामी विकास आराखड्यांवर चर्चा झाली. पालकमंत्री श्री राणे यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करताना, “जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करून नागरिकांना दिलासा…
