बॅ.नाथ पै माध्यमिक विद्यालय कुडाळ या प्रशालेतील धान्य घोटाळ्याशी संबंधित तत्कालीन स्कूल कमिटी अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर व अपहार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहन मालकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा
सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव यांची कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ प्रतिनिधी बॅ.नाथ पै माध्यमिक विद्यालय कुडाळ या प्रशालेतील धान्य घोटाळ्याशी संबंधित संस्थेचे तत्कालीन स्कुल कमिटी अध्यक्षांवर तसेच अपहार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहन मालकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव यांची कुडाळ पोलीस निरीक्षक श्री मगदूम साहेब यांच्याकडे…
