व्हॉईस ऑफ मीडियाचे कार्य कौतुकास्पद! : पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे.

VOM सिंधुदुर्ग टीमने घेतली सदिच्छा भेट, आगामी उपक्रमांबद्दल केली चर्चा. दोडामार्ग : पत्रकार बांधवांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या आणि अनेक देशांत विधायक कार्य करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार दोडामार्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी काढले. व्हॉईस ऑफ मीडिया संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या टीमने आज दोडामार्ग पोलीस…

Read More

आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजी

स्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे नवी दिल्ली प्रतिनिधी रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया (RNI) कार्यालयाने देशभरातील ९९,१७३ नोंदणीकृत स्थानिक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांना ‘DEFUNCT’ (निष्क्रिय) यादीत टाकले असून या निर्णयाने संपूर्ण माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ही कारवाई त्या वृत्तपत्रांवर करण्यात आली आहे, ज्यांनी गेल्या पाच वर्षांत वार्षिक विवरणपत्र (Annual Statement)…

Read More

व्हॉइस ऑफ मीडिया’ सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर…

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी जगातील तब्बल ५१ देशांमध्ये पत्रकार बांधवांसाठी कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारी कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे संपन्न झालेल्या सभेत प्रा.पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ जिल्हा सिंधुदुर्ग कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – १) प्रा. रुपेश…

Read More

व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी रुपेश पाटील यांची निवड

राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र बहाल, यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे कार्यक्रम संपन्न… मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि जगातील तब्बल ४१ पेक्षा अधिक देशात कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित आणि पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी झटणारी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी रूपेश पाटील यांची निवड…

Read More

You cannot copy content of this page