कणकवलीत भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन
प्रचारात घेतली चांगलीच आघाडी.. कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने जोरदार प्रचार सुरू केला असून आज कणकवली शहरात भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. भाजपने आपल्या प्रचाराचा वेग अधिक वाढवला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली बाजारपेठेत भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीत प्रभाग क्रमांक ६ च्या उमेदवार स्नेहा अंधारी आणि प्रभाग क्रमांक…
