सिंधुदुर्ग जिल्हा बँक ऊस उत्पादनासाठी आर्थिक पाठबळ देणार..
आंबोलीत शेतकरी मेळावा व ऊस पिक परिसंवाद:मनीष दळवी सावंतवाडी (प्रतिनिधी) आंबोली,चौकुळ,सावंतवाडी व दोडामार्ग या भागात ऊस उत्पादन होण्यासाठी जे काही कार्यक्रम हाती घ्यावयाचे आहेत. यासाठी जी काही मदत लागेल, आर्थिक पाठबळ लागेल ते सर्व प्रकारचे आर्थिक पाठबळ सिंधदुर्ग जिल्हा बँक निश्चित देणार आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनिष दळवी यांनी केले. अथर्व…
