जनता परिवर्तनासाठी सज्ज – संदेश पारकर
एकजुटीने संदेश पारकर यांचा विजय साकारूया – अनंत पिळणकर कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पदाधिकारी बैठकीत विजयाचा एल्गार कणकवली : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. राज्याप्रमाणेच कणकवली विधानसभा मतदारसंघातही आता परिवर्तन अटळ असून जनतेने भ्रष्टाचारी आमदार नितेश राणेंना घरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्ष पदाधिकाऱ्यांची आता मोठी जबाबदारी आहे. कार्यकर्त्यानी आता ही…
