यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये “हमारा संविधान – हमारा स्वाभिमान” या संकल्पनेवर आधारित संविधान दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देशाच्या संविधानातील प्रस्तावनेच्या वाचनाने झाली. विद्यार्थ्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या भारतीय राज्यघटनेतील मूलभूत मूल्यांवर प्रभावी भाषणे सादर केली._ _यावेळी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक या…
