सर्व अवैध्य धंदे बंद न झाल्यास आम्ही दर आठवड्याला धाड सत्राची ब्रेकिंग न्यूज देणार..
अवैद्य धंद्याना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सस्पेंड करणार मी गप्प राहिलो पण आता न बोलता कृतीतून कारवाई करणार:पालकमंत्री नितेश राणे कणकवली प्रतिनिधी कणकवलीतील मटका जुगार अड्ड्यावर आम्ही धाड टाकली. आता अवैध दारू धंदे, अंमली पदार्थाचे अड्डे, वाळू माफिया यांच्यावर कारवाईचा नंबर आहे. सर्व अवैध धंदे बंद न झाल्यास आम्ही दर आठवड्याला धाडस सत्राची ब्रेकिंग…
