कुडाळमध्ये २ मार्चला इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२५ सायकलिंग स्पर्धा…
60 किमी कोस्टल रोड रेस सोबतच 25 किमी फन रेस… 25 फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी : यंदाचे सातवे वर्ष… कुडाळ प्रतिनिधी पेडल फॉर हेल्थ पेडल फॉर एनव्हायरमेंट या टॅगलाईनखाली सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन (CAS) व कुडाळ सायकल क्लब (KCC) यांचे संयुक्त विद्यमाने कुडाळ मध्ये 2 मार्च रोजी इन्स्पायर सिंधुदुर्ग 2025 सायकलिंग स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे…
