कासार्डेतील अवैध सिलिका उत्खननाची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे शिवसेना शिष्टमंडळाला आश्वासन
परशुराम उपरकर,वैभव नाईक, राजन तेली,संदेश पारकर,सतीश सावंत यांची अवैध सिलिका मायनिंगवर कारवाईची मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी कासार्डे गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सिलिका वाळूचे उत्खनन सुरु असून ३५० हेक्टर जमिनीवर लिज परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र तेथे एक हजार ते दीड हजार हेक्टर जमिनीवर सिलिका वाळूचे अवैध उत्खनन करण्यात आले आहे. सिलिका मायनिंग माफियांनी कासार्डे गाव भकास केला…
