रूपेश पाटील यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान! ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार प्रदान! पंढरपूर प्रतिनिधी सावंतवाडी येथील पत्रकार तथा व्हॉईस ऑफ मीडिया’चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांना रविवारी पंढरपूर येथे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान…
