कणकवली प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे – फणसनगर येथील शाळेत सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत सौ. नीलम राणे, सौ. प्रियांका राणे, सौ. ऋतुजा राणे आदी उपस्थित होते
खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथे बजावला मतदानाचा हक्क
