कुडाळ/आकेरी
कुडाळ मालवण तालुक्याची कालच युवासेना पदाधिकारी नियुक्ती जाहीर करण्यात आल्या यामध्ये युवा नेतृत्व आकेरी गावचे माजी उपसरपंच वासुदेव (बाळा) सावंत यांची कुडाळ उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली.
आमदार निलेश राणे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण तालुक्यातील युवासेना वाढवून अधिक मजबूत करणार असा विश्वास युवासेना उपतालुकाप्रमुख वासुदेव (बाळा) यांनी व्यक्त केला.
तसेच सावंत यांचे सर्व स्तरातून पदाधिकारी व कार्यकर्त्यां मधून अभिनंदनाचा वर्षाव पाहायला मिळत आहे
