झाराप येथील भावई मंदीरात आम.निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली महाआरती

कुडाळ प्रतिनिधी शिवसेनेचे आमदार तथा युवा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या तारीख १२ फेब्रुवारीला झाराप येथील भावई मंदिरात सकल हिंदू समाजाच्यावतीने जनजागृती महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सावंत आदींसह अन्य शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्व हिंदू समाज बांधवांनी सायंकाळी साडेतीन वाजता हॉटेल…

Read More

शिवसेनेची सदस्य नोंदणी गांभीर्याने घ्या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवायचा आहे – आमदार निलेश राणे

माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे सुरू करण्यात आली सदस्य नोंदणी कुडाळ प्रतिनिधी आपले पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्ष संघटना वाढीचे वेड आहे ते नेहमी पक्ष वाढीसाठी काम करतात त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आपण जास्तीत जास्त सदस्य संख्येची नोंदणी करून त्यांना वाढदिवसाची भेट देऊ असे…

Read More

भाजपच्या असंख्य पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

माझा पक्ष शंभर टक्के वाढवणार.; आमदार निलेश राणे . सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे पार पडला आहे यावेळी भाजपच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा भाजपला मोठा फटका बसला आहे. तर उध्दव…

Read More

आंबडपाल येथील तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन…

कुडाळ प्रतिनिधी पावशी व आंबडपाल येथील तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले जिल्हा नियोजनचे सदस्य काका कुडाळकर यांच्या निधीमधून हा खर्च होणार आहे. पावशी व आंबडपाल सीमेवर असलेले तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. हा रस्ता…

Read More

शासकीय भात खरेदीसाठी ऑनलाइन सातबाराची अट न ठेवता हस्तलिखित सातबारांना स्वीकृती द्या व भात खरेदीची मुदत वाढवा

आमदार निलेश राणे यांची अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिवांजवळ मागणी. सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजना सन २०२४- २०२५चे खरीप हंगाम अद्ययावत ई- पिक पेरा भात ऑनलाईन ७/१२ मिळण्यास तांत्रिक अडचणीमुळे हस्तलिखित ७/१२ शासकीय भात खरेदीसाठी स्वीकृती द्या या बाबतची मागणी आज आमदार निलेश राणे यांनी अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिव यांच्याजवळ…

Read More

कुडाळ नगरपंचायत मध्ये आमदार निलेश राणे यांचे कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने सत्कार

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे आज दौऱ्यावर असताना दुपारी 3 वाजता कुडाळ नगरपंचायत मध्ये आमदार निलेश राणे यांचे आगमन झाले असता त्यांचा तेथे व्यापारी संघटनेच्या वतीने कुडाळ तालुका व्यापरी संघटने चे अध्यक्ष श्रीराम श्रीकृष्ण शिरसाट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व व्यापारी उपस्थितीत होते यावेळी सजय भोगटे,राजन नाईक,प्रकाश कुंठे,अवधूत शिरसाट,केतन वरदम,…

Read More

आमदार निलेश राणे यांची तत्परता, कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती

कुडाळ प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन स्त्रीरोगतज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याभरातून अनेक महिला या रुग्णालयात दाखल होत होत्या मात्र स्त्रीरोगतज्ञ नसल्याचे या स्त्री रुग्णांची हेळसांड होत होती ही बाब लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी तत्काळ स्त्री रोग तज्ज्ञांच्या नियुक्तीच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार डॉ….

Read More

You cannot copy content of this page