पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने कुडाळ येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा,रत्नागिरी टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार रवी गावडे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे होणार उद्घाटन
*अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी संस्थान मराठा समाज, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन* पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी संस्थान मराठा समाज, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. *मराठा समाज हॉल कुडाळ* याठिकाणी दिनांक *४ जुलै २०२५* रोजी सकाळी ठीक…
