सिंधुदुर्ग जिल्हा अवैद्य दारू,ड्रग व अनैतिक धंदे मुक्त होण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने कडक भूमिका घ्यावी
पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी घेतला कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा पोलीस निवस्थाने व वाहन व्यवस्थेला प्राधान्य देणार,सागरी सुरक्षेला प्राधान्य देणार दहा अद्ययावत स्टीलच्या स्पीड बोटी आणणार सिंधुनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्गात कोणतेही अवैध धंदे असणार नाहीत याची काळजी घ्या.हा जिल्हा ड्रग मुक्त व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने आपली ताकद वापरावी. बेकायदा दारु, मटका व जुगार बंदच झाले पाहिजेत. अनैतिक…
