विमा भरपाई लवकर द्या अन्यथा प्रजासत्ताक दिनी आत्मदहन
आंबा ,काजू उत्पादक बागायतदार संघाचा इशारा सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी 2023/24 च्या रब्बी हंगामात प्रधानमंत्री फळ पिक विमा योजनेतील सावंतवाडी निरवडे मंडळातील सहभागी विमाधारक शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा नुकसान भरपाई द्या अन्यथा २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सिंधुदुर्ग आंबा काजू उत्पादक बागायतदार संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे सिंधुदुर्ग जिल्हा आंबा, काजू उत्पादक…
