सिंधुदुर्ग प्रेस क्लबचा ‘सोशल मीडिया आदर्श पत्रकार’ पुरस्कार आनंद धोंड यांना महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान!
सावंतवाडी प्रतिनिधी येथील कोकण दर्शन न्यूज चॅनेलचे संपादक आनंद धोंड यांना सावंतवाडी प्रेस क्लबच्या वतीने यावर्षीचा ‘सोशल मीडिया आदर्श पत्रकार पुरस्कार’ महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमांत श्री. धोंड यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात…
