कु.आद्या गौरव ओरसकर हिच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या नवरात्र आरती संग्रह ‘कृतिका’ चे प्रकाशन
मालवण प्रतिनिधीआपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल प्रस्तुत नवरात्री २०२४ च्या ‘कृतिका’ या छोटोखानी आरती संग्रहाचे प्रकाशन मालवणच्या कुमारी आद्या ओरसकर हिच्या हस्ते करण्यात आले. नवरात्रीत्सवाच्या औचित्याने, बालिकारुपी देवीच्या महतीचा जागर अशी या कृतिका आरती संग्रह प्रकाशनामागील संकल्पना होती.यावेळी कु. आद्या ओरसकर हिच्यासह, कुमारी पूर्वा तळवडेकर, कु. अन्विता ओरसकर, ज्येष्ठ नागरीक सौ स्मिता गंगाराम बंदरकर, ॲड सोनल…